आकाशवाणी बातम्या छत्रपती संभाजीनगर
आकाशवाणी बातम्या छत्रपती संभाजीनगर
June 6, 2025 at 01:36 AM
** *पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू-काश्मीर दौऱ्यावर, ४६ हजार कोटींहून अधिक विकासकामांचं उद्घाटन आणि लोकार्पण करणार* ** *राज्यात ३१ ऑक्टोबर पर्यंत राष्ट्रीय प्लास्टिक प्रदूषण निर्मूलन मोहीम, विविध उपक्रमांनी काल पर्यावरण दिन साजरा* ** *समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या ७५ किलोमीटरच्या अखेरच्या टप्प्याचं लोकार्पण* ** *गेल्या ११ वर्षात सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या तत्वांच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनमानात आमुलाग्र परिवर्तन, समृद्ध सांस्कृतिक वारसा जतनाला सरकारचं प्राधान्य* आणि ** *राज्यात पुढील तीन दिवसांत तुरळक ठिकाणी वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा हवामान विभागाचा इशारा* **** यासह महत्त्वाच्या अन्य बातम्या तसंच आमची सर्व नियमित बातमीपत्र ऐकण्यासाठी आमच्या AIR छत्रपती संभाजीनगर या Youtubeचॅनेलला Subscribe करा. https://youtube.com/live/PAMCNeJxr2U?feature=share

Comments