आकाशवाणी बातम्या छत्रपती संभाजीनगर
आकाशवाणी बातम्या छत्रपती संभाजीनगर
June 7, 2025 at 01:36 AM
*ठळक बातम्या* ** *पंतप्रधानांच्या हस्ते चिनाब नदीवरील जगातल्या सर्वात उंच कमानीवरच्या रेल्वे पुलाचं लोकार्पण* ** *रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात अर्धा टक्के कपात* ** *गडचिरोलीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत १२ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण* ** *छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन विविध कार्यक्रमांनी साजरा* ** *आज ईद उल - अजहा अर्थात बकरी ईद; बकरी ईदचा सण त्याग, आस्था आणि मानवी मुल्यांचं प्रतिक असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन* आणि ** *ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचं निधन, व्यासंगी परंपरेचा व्रतस्थ दुवा निखळला-मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली* **** यासह महत्त्वाच्या अन्य बातम्या तसंच आमची सर्व नियमित बातमीपत्र ऐकण्यासाठी आमच्या AIR छत्रपती संभाजीनगर या Youtubeचॅनेलला Subscribe करा. https://www.youtube.com/live/Zn7uUzBiloY?si=JPqch0kN_TgMzman

Comments