Mpsc कॉर्नर
May 16, 2025 at 03:43 AM
*📚📚 चालू घडामोडी 📚📚*
https://whatsapp.com/channel/0029Va93vqxH5JLuRjCTeH3W
🌼 जगातील पहिले रोबोटिक AI हॉस्पिटल कोणत्या देशात उघडण्यात आले आहे ?
✅ चीन
🌼 तालिबान सरकारने अफगाणिस्तान मध्ये कोणत्या खेळावर बंदी घातली आहे ?
✅ बुद्धिबळ
🌼 भारतातील सौर उर्जेवर चालणारी पहिली विधानसभा कोणती ठरली आहे ?
✅ नवि दिल्ली
🌼 हैदराबाद येथे आयोजित ७२व्या मिस वर्ल्ड फेस्टिवल मध्ये मानवतावादी पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे ?
✅ सोनू सूद
👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va93vqxH5JLuRjCTeH3W
👍
3