Mpsc कॉर्नर
May 22, 2025 at 10:07 AM
❤️ imp ❤️ 🌼 भारतातील पहिले AI चलित सोने वितळणारे ATM कोठे सुरू झाले आहे ?* *उत्तर -* हैदराबाद 🌼 SAAF U-१९ football championship २०२५ चे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले आहे ?* *उत्तर -* भारत 🌼 इंदिरा सौर गिरी जल विकास योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे ?* *उत्तर -* तेलंगणा 🌼 हिना खान कोणत्या देशाची tourisam ब्रँड ॲम्बेसेडर म्हणुन निवड केली आहे ?* *उत्तर -* दक्षिण कोरिया 🌼 २०२५ मध्ये पहिल्या खेलो इंडिया बीच गेम्स चे आयोजन कोठे करण्यात आले आहे ?* उत्तर - दमन आणि दीव 🪀 *करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा* 👇 https://whatsapp.com/channel/0029Va93vqxH5JLuRjCTeH3W
❤️ 👍 4

Comments