Mpsc कॉर्नर
May 26, 2025 at 11:38 AM
♦️खालील सरळसेवा जाहीराती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आचारसंहिता लागण्या अगोदर तरी यायला हव्या.. 🙏
• सामाजिक न्याय विभाग,
• नगरपरिषद /नगरपंचायत गट 'क ' व गट 'ड'
• महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
• वित्त व लेखा कोषागार विभाग
• नाशिक महानगरपालिका,
• अहमदनगर महानगरपालिका
• नागपूर महानगरपालिका
• ठाणे महानगरपालिका
• कल्याण -डोंबिवली महानगरपालिका
• चार कृषि विद्यापीठ जाहिरात
• महाबीज महामंडळ
• महाराष्ट्र वखार महामंडळ
• आरोग्य भरती गट क, गट ड
• पोलीस भरती
• वनभरती
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
https://whatsapp.com/channel/0029VamoGHuE50UgdE6gcz3K
❤️
1