Mpsc कॉर्नर
May 29, 2025 at 09:45 AM
*.           🟠लक्षात ठेवा🟠* 🔸१) राजर्षी शाहूंचा जन्म इ. स. १८७४ मध्ये कागलच्या घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव ..... - यशवंतराव जयसिंगराव घाटगे 🔹२) निरनिराळ्या जातींच्या विद्यार्थ्यांसाठी कोल्हापुरात जातनिहाय वसतिगृहे स्थापन केली .... - राजर्षी शाहू महाराज 🔸३) कर्मवीर भाऊराव पाटील यांचे प्रचंड शैक्षणिक कार्य लक्षात घेता .... . यांच्याशी केली जाणारी त्यांची तुलना यथार्थच म्हणावी लागते. - बूकर टी. वॉशिंग्टन 🔹४) सामाजिक सुधारणांच्या बाबतीत काहीशा प्रतिगामी असलेल्या विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी आपल्या 'निबंधमाले' द्वारे महाराष्ट्रीय तरुणांमध्ये स्वभाषा, स्वधर्म व स्वदेश यांचा अभिमान जागृत करण्याचे महत्त्वाचे कार्य केले, हे मात्र नाकारता येणार नाही. त्यांनी 'निबंधमाला' सुरू केली .... - इ. स. १८७४ 🔸५) 'दी हाय कास्ट हिंदू वूमन' या सुप्रसिद्ध ग्रंथाच्या कर्त्या .... - पंडिता रमाबाई ✅ जॉइन करा आमचा व्हॉट्सॲप चॅनल. https://whatsapp.com/channel/0029Va93vqxH5JLuRjCTeH3W
👍 1

Comments