
Dhamma Bharat (धम्म भारत)
May 12, 2025 at 05:57 AM
*२,६४९ वी बुद्ध जयंती आणि २,५६९ वे बौद्ध वर्ष*
आज, १२ मे २०२५ रोजी २,५६९ व्या बौद्ध वर्षाला (बुद्धाब्ध) प्रारंभ झाला आहे. याच अर्थाने, आजपासून बौद्ध दिनदर्शिकेनुसार नवीन वर्ष सुरू झाले आहे.
याचसोबत आज २,६४९ वी बुद्ध जयंतीही आहे—अर्थात भगवान बुद्धांचा जन्म आजपासून बरोबर २,६४९ वर्षांपूर्वी झाला होता.
*बौद्ध वर्ष आणि बुद्ध जयंती यांमधील फरक* समजून घेण्यासाठी खालील लेख अवश्य वाचा:
https://dhammabharat.com/true-history-of-buddhas-birth-year/
— धम्म भारत
🙏
❤️
5