Dhamma Bharat (धम्म भारत)
Dhamma Bharat (धम्म भारत)
May 13, 2025 at 05:36 AM
🌟 *इतिहासात प्रथमच एक बौद्ध व्यक्ती भारताचे सरन्यायाधीश!* 🇮🇳 न्या. भूषण रामकृष्ण गवई यांनी 14 मे 2025 रोजी भारताचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील. त्यांच्या या ऐतिहासिक प्रवासामागे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानात्मक योगदान असल्याचे त्यांनी स्वतः सांगितले आहे. त्यांची प्रेरणादायी जीवनी, कार्य आणि महत्त्वाचे टप्पे जाणून घ्या खालील लिंकवर: *पुर्ण माहिती वाचा:👇* https://dhammabharat.com/cji-bhushan-gavai-biography-in-marathi/ *धम्म भारत* कडून हा ऐतिहासिक क्षणाला मानाचा मुजरा!
❤️ 👍 7

Comments