
Dhamma Bharat (धम्म भारत)
May 15, 2025 at 08:42 AM
🌟 *इतिहासात प्रथमच बौद्ध व्यक्ती बनली भारताची सरन्यायाधीश!*
🇮🇳 न्या. *भूषण रामकृष्ण गवई* यांनी 14 मे 2025 रोजी भारताचे *52 वे सरन्यायाधीश* म्हणून शपथ घेतली.
न्यायमूर्ती गवई हे भारताचे पहिले बौद्ध आणि दुसरे दलित सरन्यायाधीश ठरले आहे.
त्यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास, कार्य आणि महत्त्वाचे टप्पे जाणून घ्या खालील लिंकवर:
*संपुर्ण माहिती वाचा:👇*
https://dhammabharat.com/cji-bhushan-gavai-biography-in-marathi/
— *धम्म भारत*
❤️
3