
Dhamma Bharat (धम्म भारत)
May 17, 2025 at 01:25 AM
📣 *महत्वाची माहिती :*
📑 *उत्तरपत्रिका –* दिनांक 12 मे 2025, सायं. 7:00 वा. रोजी 'धम्म भारत' या वेबसाइटवर प्रसिद्ध केली आहे.
🗒️ *गुणांची यादी –* दिनांक 18 मे 2025, सायं. 7:30 वा. रोजी जाहीर करण्यात येईल.
🏆 *निकाल व बक्षीस वितरण –* दिनांक 25 मे 2025, सायं. 7:30 वा. रोजी 'धम्म भारत' वेबसाइटवर प्रसिद्ध केला जाईल.
📜 *सहभाग प्रमाणपत्रे –* दिनांक 20 मे ते 28 मे 2025 दरम्यान उपलब्ध करून दिली जातील.
*धन्यवाद!*🙏🏻
- *आयोजक*
*भीमस्मरण राज्यस्तरीय ऑनलाईन महापरीक्षा 2025*☸️💙🇮🇳
👍
✍
5