
Dhamma Bharat (धम्म भारत)
May 18, 2025 at 02:00 PM
*गुणांची यादी: भीमस्मरण राज्यस्तरीय ऑनलाईन महापरीक्षा 2025* ☸️💙🇮🇳
📣 *11 मे 2025* रोजी पार पडलेल्या भीमस्मरण राज्यस्तरीय ऑनलाईन महापरीक्षा 2025 ची *उत्तरपत्रिका 12 मे 2025* प्रसिद्ध करण्यात आली होती. (लिंक खाली दिली आहे)
📌आज, *18 मे 2025* रोजी नियोजित वेळेनुसार, *परीक्षेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांच्या गुणांची यादी (Roll Number नुसार)* जाहीर करण्यात आली आहे.
📑 *गुणांची यादी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:*👇
http://dhammabharat.com/wp-content/uploads/2025/01/Marks-List-2025.pdf
🌟 या परीक्षेचा *निकाल व पारितोषिक वितरण* हे *25 मे 2025 रोजी होईल.*
🏆 *पारितोषिकांची माहिती:*
या परीक्षेत एकूण *10 विजेत्यांना रोख बक्षिसे आणि सन्मानचिन्हे प्रदान* करण्यात येणार आहेत:
🥇 *प्रथम पारितोषिक:* ₹15,000
🥈 *द्वितीय पारितोषिक:* ₹12,500
🥉 *तृतीय पारितोषिक:* ₹10,000 (10 ते 16 वयोगटातील स्पर्धकांसाठी राखीव)
🏅 *चतुर्थ पारितोषिक:* ₹7,000 (अंध, कर्णबधिर आणि मुकबधिर स्पर्धकांसाठी राखीव)
👩🎓 *पंचम पारितोषिक:* ₹5,000 (महिलांसाठी राखीव)
🎖️ *षष्ठम ते दशम पारितोषिक:* प्रत्येकी ₹500 (5 प्रोत्साहनपर बक्षिसे)
📜 *ई-प्रमाणपत्र:* सर्व सहभागी स्पर्धकांना ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.
📚 *परीक्षेचे स्वरूप व संपूर्ण माहिती:*👇
https://dhammabharat.com/bhimsmaran-pariksha-2025/
📑 *परीक्षेची उत्तरपत्रिका पाहा:*👇
https://dhammabharat.com/answer-sheet-bhim-smaran-pariksha-2025/
आपल्या सहभागाबद्दल धन्यवाद!
– *प्रबुद्ध टीव्ही* ☸️💙
❤️
🙏
2