Dhamma Bharat (धम्म भारत)
Dhamma Bharat (धम्म भारत)
May 20, 2025 at 09:47 AM
🧠 *जातनिहाय जनगणना, आरक्षणात उपवर्गीकरण आणि महार-बौद्ध समाज – एक महत्त्वाचा अभ्यासपूर्ण लेख!* जातनिहाय जनगणना 🧾 आणि आरक्षणात उपवर्गीकरण 📊 या दोन्ही गोष्टी उद्याच्या भारतात सामाजिक न्यायाची नवी दिशा ठरू शकतात! ☸️ *महार आणि बौद्ध* समाजासाठी ही एक मोठी *संधी* आहे. या प्रक्रियेत *कसा फायदा घ्यावा? कोणती रणनीती अवलंबावी?* हे सर्व मुद्दे समजून घ्या खालील सविस्तर विश्लेषणातून: *वाचा लेख 👇* https://dhammabharat.com/caste-census-reservation-sub-categorization-and-mahar-buddhist-community/ — *धम्म भारत*
❤️ 1

Comments