Dhamma Bharat (धम्म भारत)
Dhamma Bharat (धम्म भारत)
May 25, 2025 at 02:01 PM
🏆 *निकाल जाहीर : भीमस्मरण राज्यस्तरीय ऑनलाईन महापरीक्षा 2025* (वर्ष 2 रे) ☸️💙🇮🇳 *जय भीम!*🙏🏻💐 *प्रबुद्ध TV* यांच्यावतीने आयोजित *भीमस्मरण राज्यस्तरीय ऑनलाईन महापरीक्षा 2025* या स्पर्धेचा निकाल आज दि. 25 मे 2025 रोजी जाहीर करण्यात आलेला आहे. 📜 या परीक्षेमध्ये हजारो स्पर्धकांनी सहभाग घेतला आणि आपल्या अभ्यासाची उत्तम प्रचिती दिली. *सर्व सहभागी परीक्षार्थी आणि विशेषतः विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!* 🌐 *निकाल पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:*👇 https://dhammabharat.com/bhimsmaran-pariksha-2025-result/ धन्यवाद! *आयोजक - प्रबुद्ध TV*
❤️ 👍 😍 😢 🥇 6

Comments