Dhamma Bharat (धम्म भारत)
Dhamma Bharat (धम्म भारत)
June 2, 2025 at 11:03 AM
*🌼 पेरियार यांचे गौतम बुद्धांवरील ऐतिहासिक भाषण - 1957 🌼* ☸️ 15 मे 1957 रोजी, तमिळनाडूतील एग्मोर येथे 2581व्या बुद्ध जयंतीनिमित्त पेरियार ई.व्ही. रामासामी यांनी एक अत्यंत प्रभावी आणि विचारांना चालना देणारे भाषण केले. 📢 भगवान बुद्धांवरील पेरियार यांचे हे ऐतिहासिक भाषण नक्की वाचा!👇 https://dhammabharat.com/periyar-speech-on-buddha-jayanti-in-1957/ *— धम्म भारत*
❤️ 2

Comments