⛳ ®वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन - WMO ⛳
June 5, 2025 at 02:29 PM
*न भूतो न भविष्यती असा होता आपल्या राजाचा शिवराज्याभिषेक सोहळा या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार.. होण्यासाठी शिवभक्त झाले होते गोळा.. शिवछत्रपतींच्या आठवणींना देऊ आज उजाळा.. 🚩 सर्व शिवभक्तांना शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या खूप खूप शुभेच्छा*🚩💐
इ.स. १६७४ रोजी रायगड किल्ल्यावर एक ऐतिहासिक सोहळा पार पडला.'शिवराज्याभिषेक'.या दिवशी शिवाजी महाराज विधीपूर्वक छत्रपती झाले आणि मराठा साम्राज्याच्या स्थापनेची मुहूर्तमेढ रोवली गेली.त्यांनी बालपणापासूनच राजकारण, युद्धशास्त्र आणि लोकसेवा यांचा अभ्यास केला होता. म्हणूनच आजही त्यांना जगातील महान योद्ध्यांपैकी एक मानले जाते.
*⛳ WMO चे YouTube चॅनेल* 🚩
https://youtube.com/@maratha_wmo?si=FUHdvpA5SLjjK_Xc
*मराठा बांधवानी आपल YouTube वरील लिंकवर क्लिक करून सबस्क्राईब करा ही नम्र विनंती*👏
*⛳ WMO - वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन*⛳️

🙏
❤️
😂
17