⛳ ®वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन - WMO ⛳
June 9, 2025 at 03:57 PM
*बंध अतूट नात्याचे, बंध प्रेमाचे, सण सौभाग्याचा, सण अलंकाराचा या मंगलदिनी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत. वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा*!!💐 वटपौर्णिमेचे व्रत ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला केले जाते. या दिवशी सुवासुनी स्त्रिया उपवास आणि व्रत वैकल्य करुन आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुषासाठी प्रार्थना करतात. सावित्रीने सत्यवानाचे प्राण पुन्हा आणण्यासाठी वडाच्या झाडाची पूजा केली होती. तेथेच यमदेवांनी सत्यवानाला त्याचे आयुष्य परत दिले. *⛳ WMO - वर्ल्ड मराठा *WMO YouTube चॅनेल* 🚩 https://youtube.com/@maratha_wmo?si=FUHdvpA5SLjjK_Xc *मराठा बांधवानी आपल YouTube वरील लिंकवर क्लिक करून सबस्क्राईब करा ही नम्र विनंती*👏 *⛳ WMO - वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन*⛳️
Image from ⛳ ®वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन - WMO ⛳: *बंध अतूट नात्याचे, बंध प्रेमाचे, सण सौभाग्याचा, सण अलंकाराचा या मंगलद...
🙏 4

Comments