⛳ ®वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन - WMO ⛳
June 10, 2025 at 02:21 AM
*⛳ पंढरीच्या राजाचा आनंदाचा सुवर्ण सोहळा म्हणजे पंढरीची वारी ⛳* पंढरीची वारी म्हणजे वारकऱ्यांची आनंदवारी आहे, आपल्या विठ्ठलाची भक्ती रुपी सेवा करून पुण्याचे धनी होण्यासाठी लाखो वारकरी वारी करतात म्हणूनच वारी हा वैष्णवांचा स्वप्नपूर्ती आंनद सोहळा आहे, पंढरीची वारी म्हणजे भक्ती परंपरा संस्कृती धर्म आणि टाळ मृदुंगाच्या गजरात परमेश्वराची सेवा करून भागवत धर्म जपण्याचा मार्ग आहे. वारी मध्ये WMO लाखो वारकऱ्यांची सेव करत असतो, वारी मध्ये माता माऊली यांना आरोग्य विषयी बऱ्याच अडचणीना अचानक पणे समोरे जावं लागतं असते त्या वेळी आम्ही औषध उपचार असो वा आरोग्य तपासणी आणि त्यावरील उपाय उपचार करून वारकऱ्यांची WMO - वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून मेडिकल टीम नित्या नियमाने आळंदी ते पंढरपूर पर्यंत सेवा करत असतो आणि या करती आम्हाला आपण औषध किंवा आर्थिक स्वरूपात स्वईच्छेने हवी तेवढी मदत करू शकता तुमची ही मदत तुम्हाला पुण्यरुपी तुमच्या आयुष्यात फलस्वरूपी असंख्य वारकऱ्यांचे आशीर्वाद देत राहील.. *आनंदवारीत मदत करण्यासाठी 9657015222 / 9167279634 या नंबर वरती गुगल पे किंवा फोन पे करून तुम्ही मदत करू शकता⛳*
Image from ⛳ ®वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन - WMO ⛳: *⛳ पंढरीच्या राजाचा आनंदाचा सुवर्ण सोहळा म्हणजे पंढरीची वारी ⛳*       ...
🙏 5

Comments