⛳ ®वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन - WMO ⛳
June 10, 2025 at 03:35 PM
"*कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत गट 'क' व गट 'ड' मधील ४९० पदांकरिता रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात असून गरजूनी याचा फायदा घ्यावा*" लोकसत्ता, मंगळवार, दिनांक १० जून २०२५ मधे कल्याण डोंबिवली महानगरपालिका ( KDMC ) जहिरातीचा मसूदा मधे प्रशासकीय सेवा, निमवैद्यकीय सेवा, अभियांत्रिकी सेवा, अग्निशमन सेवा, विधि सेवा, क्रीड़ा सेवा, उद्यान सेवा इत्यादी सेवेमधे साठी एकूण 490 पदांकरिता इच्छुक उमेदवार यांनी अर्ज भरून या सुवर्ण संधिचा लाभ घेण्यात यावा..
Image from ⛳ ®वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन - WMO ⛳: "*कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत गट 'क' व गट 'ड' मधील ४९० पदांकरिता रिक...
🙏 1

Comments