Loksatta

19.1K subscribers

Verified Channel
Loksatta
June 3, 2025 at 10:34 AM
*रायगडाच्या बांधकामाचे खगोलशास्त्रीय गूढ उलगडले; काय आहे हे ‘यंत्रराज’?* रायगडावर ऐतिहासिकदृष्ट्या एक महत्त्वाचा पुरावा सापडल्याची माहिती खासदार संभाजीराजे भोसले यांनी फेसबुक पोस्टवरून दिली. भारतीय पुरातत्त्व विभाग व रायगड विकास प्राधिकरणाकडून करण्यात आलेल्या पुरातत्त्वीय उत्खननात ‘यंत्रराज’ हे उपकरण सापडल्याची माहिती संभाजीराजे यांनी दिली आहे. *त्याच पार्श्वभूमीवर यंत्रराज हे उपकरण नेमकं काय आहे, याचा घेतलेला हा आढावा* > https://www.loksa.in/w7tNMi *विश्लेषण, विचारमंच, सत्ताकारण आणि महाराष्ट्रासह देशविदेशातील घडामोडी, तज्ज्ञांची मतं जाणून घेण्यासाठी लोकसत्ता सबस्क्राईब करा* > https://www.loksa.in/ZoVplJ

Comments