खडकवासल्याचा कोलंबस
खडकवासल्याचा कोलंबस
May 20, 2025 at 12:53 PM
नवीन देव पाहून यावेळी देव्हार्‍याचं चंदनही शहारलं हा तरी पावेल का बाबा? त्याने हसून विचारलं पावला तर पावला नाहीतर करू विसर्जन पुन्हा शोधू नवीन देव, करू पापांच परिमार्जन आहो कपडे बदलल्यासारखी इथे बदलते निष्ठा आणि प्रत्येक बदलाबरोबर नवीन देवाची #प्राणप्रतिष्ठा 😆😆
Image from खडकवासल्याचा कोलंबस: नवीन देव पाहून यावेळी  देव्हार्‍याचं चंदनही शहारलं हा तरी पावेल का बाब...
😂 1

Comments