
खडकवासल्याचा कोलंबस
May 22, 2025 at 07:16 PM
"हुंडा" हा शब्द ऐकल्यावर तो प्रोसेस करायलाच मला काही वेळ गेला.
आजच्या या महाराष्ट्रात एका दुर्दैवी बहिणीला हुंड्यापायी जीव गमवावा लागतो यावर विश्वासच बसत नाही
एका निष्पाप बाळाच्या डोक्यावरच आईच छत्र हरवलं
आजच्या समाजाच विभत्स आणि विकृत रूप बघून एकच विचार येतो
महाराज असते तर?
😢
3