शालेय शिक्षण
June 8, 2025 at 02:14 PM
💥 *अपघात - प्रशिक्षणातून बाद करण्याच्या संचालकांच्या फतव्याच्या भीतीमुळे शिक्षकांच्या मिनी बसला अपघात*
*https://www.shaleyshikshan.in/2025/06/Ratnagiri-Accident.html*
* *मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर रत्नागिरी बाबनदी येथे झाला भीषण अपघात*
* *प्रशिक्षणास 5 मिनिटे उशीर झाल्यास प्रशिक्षणातून बाद करण्याचा निर्णय*
* *इतिहासात प्रथमच प्रशिक्षणाला शिक्षकांची दर तासाला हजेरी घेतली जात आहे.*
* `प्रशिक्षण हजेरीतून सूट देण्याची होतेय मागणी`
➡️ *Share with your friends*