शालेय शिक्षण
June 10, 2025 at 01:16 AM
💁‍♀️ *बदली पोर्टलवर संवर्ग एक किंवा दोन साठी अर्ज भरला असेल* आणि आपल्याला कन्फर्मेशन मेल आलेला नसेल म्हणजेच पीडीएफ अर्ज आलेला नसेल. त्यासाठी आता पुन्हा एकदा आपला मेल चेक करावा. उशिरा रात्रीपर्यंत ई-मेल प्राप्त झाले आहे. कन्फर्मेशन ई-मेल आला नसेल तर. @ Email :- [email protected] या वरील ईमेलवर बदली पोर्टलवर जो आपला अधिकृत ई-मेल नोंदवलेला आहे त्या ईमेल आयडी वरून *कन्फर्मेशन ई-मेल प्राप्त झाला नाही* अशा आशयाचा ईमेल करावा आपल्याला कन्फर्मेशन ईमेल प्राप्त होतो. *www.shaleyshikshan.in* `संवर्ग 1 व संवर्ग 2 मध्ये होकार व नकार दिलेल्या सर्व शिक्षक बंधू व भगिनींनो उद्या पंचायत समिती मध्ये देण्यासाठी इमेल वरील आलेली प्रिंट काढून दिलेल्या अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे पंचायत समिती येथे जमा करावीत.` 👍 *Share with your friends*
👍 1

Comments