BhavBrahma
BhavBrahma
May 12, 2025 at 03:53 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाला उद्देशून भाषण * पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही * ऑपरेशन सिंदूर फक्त स्थगित केले आहे * पाकिस्तानशी बोलणे होईल ते फक्त दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीरविषयीच * अण्वस्त्रांची ब्लॅकमेलिंग नाही चालणार

Comments