
BhavBrahma
May 15, 2025 at 04:06 AM
🇮🇳 अवश्य ऐका 👂
_महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रावर_
*शनिवार, 17 मे 2025 रोजी सकाळी 8.40 वाजता*
जागतिक माहिती आणि माहिती समाज दिना निमित्त मुलाखतींवर आधारीत विशेष वृत्तरुपक
_"अचूकता UNLIMITED"_
*संहिता लेखन :भावेश ब्राह्मणकर*
निवेदन: वैशाली देवळे
ध्वनिसंकलन आणि निर्मिती साहाय्य : मधुरा गोरे
विशेष सहाय्य आणि प्रबंधन: कृष्णा शिंदे
सादरकर्ते : शैलेश माळोदे
निर्मिती: आकाशवाणी नाशिक
*हा कार्यक्रम तुम्ही जगभरातून ऐकू शकता आमच्या newsonair या App वर*
👍
🙏
2