BhavBrahma
BhavBrahma
May 16, 2025 at 12:20 AM
🛑 *पाकिस्तानसोबत शस्त्रसंधी का आणि कशी झाली?* ऐन भरात असलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ अचानक का स्थगित झाले? शस्त्रसंधी कशी काय झाली? अब्जावधींचा निधी देणाऱ्या अमेरिकेचा शत्रू लादेनला आश्रय देणारा पाक भारतासाठी विश्वासार्ह कसा झाला? वारंवार आपल्या पाठीत खंजीर खुपसणारा आणि दहशतवाद पोसणाऱ्या पाकच्या एका फोनवर आपण शस्त्रसंधी केली? अमेरिका श्रेय का घेते आहे? https://bhavbrahma.blogspot.com/2025/05/blog-post_16.html #india #pakistan #operation #sindoor #ceasefire #usa #america #donaldtrump #foreignaffairs #terror #attack #pahalgam

Comments