
BhavBrahma
May 23, 2025 at 12:17 AM
🟢 *पहलगाम हल्ल्याच्या मासपूर्ती नंतर*
काश्मीरमधील क्रूर दहशतवादी हल्ल्याला एक महिना पूर्ण झाला आहे. पुलवामाप्रमाणे हे हल्लेखोरही मोकाटच राहणार का? या कालावधीत भारताने काय कमावले आणि काय गमावले? याउलट पाकिस्तानची स्थिती काय?
https://bhavbrahma.blogspot.com/2025/05/blog-post_23.html
#pahalgam #terror #attack #kashmir #india #pakistan #operationsindoor #strike #foreignrelations #terrorist