Samrat Abhay Thorat

Samrat Abhay Thorat

787 subscribers

Verified Channel
Samrat Abhay Thorat
Samrat Abhay Thorat
May 14, 2025 at 06:54 AM
देश धर्म पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था। महापराक्रमी परमप्रतापी, एक ही शंभू राजा था।। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज म्हणजे अपरिमित शौर्य, असीम त्याग आणि अखंड स्वराज्यनिष्ठा यांचे मूर्तिमंत तेजस्वी प्रतीक आहे. स्वधर्म, स्वराज्य आणि स्वसंस्कृती यांच्या रक्षणासाठी त्यांचे चरित्र एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे आपल्याला मार्ग दाखवत राहील. हिंदवी स्वराज्याचे धाकले धनी, शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांस जयंती दिनी कोटी कोटी वंदन !
Image from Samrat Abhay Thorat: देश धर्म पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था। महापराक्रमी परमप्रतापी, ए...

Comments