Samrat Abhay Thorat WhatsApp Channel

Samrat Abhay Thorat

787 subscribers

Verified Channel

About Samrat Abhay Thorat

Welcome to the official WhatsApp channel of Samrat Abhay Thorat. Councilor in Pune Municipal Corporation (PMC), Sports Committee Chairman, PMC.

Similar Channels

Swipe to see more

Posts

Samrat Abhay Thorat
Samrat Abhay Thorat
5/20/2025, 2:20:54 PM

भारतीय जनता पक्षातील सहकारी, राज्यसभा खासदार, प्रभावी वक्त्या सौ. मेधाताई कुलकर्णी यांना 'संसदरत्न' पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.

Post image
Image
Samrat Abhay Thorat
Samrat Abhay Thorat
5/21/2025, 11:09:48 AM
Post image
Image
Samrat Abhay Thorat
Samrat Abhay Thorat
5/17/2025, 7:39:52 AM

https://www.facebook.com/share/p/16WazTo9wX/ सलाम शौर्याला, सलाम सामर्थ्याला..🇮🇳🇮🇳🇮🇳 'ऑपरेशन सिंदूर'च्या यशानंतर भारतीय सेनेच्या सन्मानार्थ तिरंगा यात्रा… 🗒️ रविवार, दि. १८ मे २०२५ | सायंकाळी ४ वा. 📍छत्रपती संभाजी महाराज स्मारक, डेक्कन ते संत ज्ञानेश्वर महाराज पादुका चौक (फर्ग्युसन कॉलेज रोड) पुणे. राष्ट्रभक्त पुणेकरांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, हे नम्र आवाहन… #TirangaYatra #Indainarmy #OperationSindoor #तिरंगा_रॅली #पुणे #pune #punekar

Samrat Abhay Thorat
Samrat Abhay Thorat
5/20/2025, 9:43:39 AM

विज्ञानाला समर्पित, एक युग संपले… प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञानप्रसारक डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. नारळीकर सर यांच्या संशोधनाने आणि लेखनाने अनेकांना विज्ञानाच्या मार्गावर प्रेरित केले. त्यांच्या जाण्याने विज्ञानविश्वाने एक महान तारा गमावला आहे. त्यांचे कार्य आणि आदर्श सदैव आमच्या प्रेरणेचा स्रोत राहतील. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करो. ओम शांती. भावपूर्ण श्रद्धांजली. 💐💐

Post image
Image
Samrat Abhay Thorat
Samrat Abhay Thorat
5/17/2025, 11:50:48 AM

https://www.facebook.com/share/p/1AToLsKcmx/ भारतीय जनता पार्टीचे नेते, महाराष्ट्राचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कॅबिनेट मंत्री मा.श्री. गिरीषजी महाजन यांना जन्मदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ! उत्तम आयु-आरोग्यासाठी अनेकानेक सदिच्छा !

Samrat Abhay Thorat
Samrat Abhay Thorat
5/15/2025, 1:01:13 PM

भारतमातेला स्वतंत्र करण्यासाठी, अमर क्रांतिकारक भगतसिंग आणि राजगुरु यांच्यासोबत, कोवळ्या वयातच आपल्या प्राणांचे बलिदान देणारे अमर क्रांतिकारक सुखदेव थापर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! आपल्या राष्ट्रकार्यातून त्यांनी प्रज्वलित केलेली देशभक्तीची ज्योत कोट्यवधी भारतीयांच्या हृदयात अखंड तेवत राहील. #SukhdevThapar #Revolutionary #FreedomFighter #Azaadi

Post image
Image
Samrat Abhay Thorat
Samrat Abhay Thorat
5/14/2025, 6:54:38 AM

देश धर्म पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था। महापराक्रमी परमप्रतापी, एक ही शंभू राजा था।। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज म्हणजे अपरिमित शौर्य, असीम त्याग आणि अखंड स्वराज्यनिष्ठा यांचे मूर्तिमंत तेजस्वी प्रतीक आहे. स्वधर्म, स्वराज्य आणि स्वसंस्कृती यांच्या रक्षणासाठी त्यांचे चरित्र एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे आपल्याला मार्ग दाखवत राहील. हिंदवी स्वराज्याचे धाकले धनी, शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांस जयंती दिनी कोटी कोटी वंदन !

Post image
Image
Samrat Abhay Thorat
Samrat Abhay Thorat
5/13/2025, 6:57:20 PM

https://www.facebook.com/share/p/15GKL9REnH/ पुणे शहर भारतीय जनता पार्टी अध्यक्षपदी श्री. धीरजजी घाटे यांची फेरनिवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!

Samrat Abhay Thorat
Samrat Abhay Thorat
5/15/2025, 1:00:14 PM

सुखी, समाधानी, आरोग्यपूर्ण कुटुंब हाच सुदृढ समाजाचा पाया आहे. प्रत्येक कुटुंब सुखी, समाधानी असो, हीच सदिच्छा! जागतिक कुटुंब दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. #जागतिक_कुटुंब_दिन #WorldFamilyDay

Post image
Image
Samrat Abhay Thorat
Samrat Abhay Thorat
5/20/2025, 9:28:05 AM

मराठा साम्राज्याचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी सुभेदार मल्हारराव होळकर यांनी आपले आयुष्य समर्पित केले. मराठा साम्राज्याच्या कक्षा रुंदावण्यात त्यांचे मोलाचे योगदान लाभले. इंदूर संस्थानाचे संस्थापक, शूरवीर सेनानी राजे मल्हारराव होळकर यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!

Post image
Image
Link copied to clipboard!