Samrat Abhay Thorat
                                
                                    
                                        
                                    
                                
                            
                            
                    
                                
                                
                                May 15, 2025 at 01:01 PM
                               
                            
                        
                            भारतमातेला स्वतंत्र करण्यासाठी, अमर क्रांतिकारक भगतसिंग आणि राजगुरु यांच्यासोबत, कोवळ्या वयातच आपल्या प्राणांचे बलिदान देणारे अमर क्रांतिकारक सुखदेव थापर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! आपल्या राष्ट्रकार्यातून त्यांनी प्रज्वलित केलेली देशभक्तीची ज्योत कोट्यवधी भारतीयांच्या हृदयात अखंड तेवत राहील. 
#sukhdevthapar #revolutionary #freedomfighter #azaadi