
Samrat Abhay Thorat
May 17, 2025 at 07:39 AM
https://www.facebook.com/share/p/16WazTo9wX/
सलाम शौर्याला, सलाम सामर्थ्याला..🇮🇳🇮🇳🇮🇳
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशानंतर भारतीय सेनेच्या सन्मानार्थ तिरंगा यात्रा…
🗒️ रविवार, दि. १८ मे २०२५ | सायंकाळी ४ वा.
📍छत्रपती संभाजी महाराज स्मारक, डेक्कन ते संत ज्ञानेश्वर महाराज पादुका चौक (फर्ग्युसन कॉलेज रोड) पुणे.
राष्ट्रभक्त पुणेकरांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, हे नम्र आवाहन…
#tirangayatra #indainarmy #operationsindoor #तिरंगा_रॅली #पुणे #pune #punekar