Samrat Abhay Thorat

Samrat Abhay Thorat

787 subscribers

Verified Channel
Samrat Abhay Thorat
Samrat Abhay Thorat
May 20, 2025 at 09:28 AM
मराठा साम्राज्याचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी सुभेदार मल्हारराव होळकर यांनी आपले आयुष्य समर्पित केले. मराठा साम्राज्याच्या कक्षा रुंदावण्यात त्यांचे मोलाचे योगदान लाभले. इंदूर संस्थानाचे संस्थापक, शूरवीर सेनानी राजे मल्हारराव होळकर यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!
Image from Samrat Abhay Thorat: मराठा साम्राज्याचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी सुभेदार मल्हारराव होळक...

Comments