Samrat Abhay Thorat

Samrat Abhay Thorat

787 subscribers

Verified Channel
Samrat Abhay Thorat
Samrat Abhay Thorat
May 20, 2025 at 09:43 AM
विज्ञानाला समर्पित, एक युग संपले… प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञानप्रसारक डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. नारळीकर सर यांच्या संशोधनाने आणि लेखनाने अनेकांना विज्ञानाच्या मार्गावर प्रेरित केले. त्यांच्या जाण्याने विज्ञानविश्वाने एक महान तारा गमावला आहे. त्यांचे कार्य आणि आदर्श सदैव आमच्या प्रेरणेचा स्रोत राहतील. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करो. ओम शांती. भावपूर्ण श्रद्धांजली. 💐💐
Image from Samrat Abhay Thorat: विज्ञानाला समर्पित, एक युग संपले…   प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञा...

Comments