Samrat Abhay Thorat

Samrat Abhay Thorat

787 subscribers

Verified Channel
Samrat Abhay Thorat
Samrat Abhay Thorat
May 21, 2025 at 11:09 AM
खासदार जनसंपर्क अभियान - कसबा विधानसभा मतदारसंघ सन्माननीय नागरिक माता ,बंधु भगिनींनो माननीय केंद्रीय राज्यमंत्री मा. खासदार श्री. मुरलीधर आण्णा मोहोळ यांचा कसबा विधानसभा मतदारसंघांमध्ये खासदार जनसंपर्क अभियान रविवार दि.२५ मे २०२५ रोजी , सकाळी१० वा. स्थळ: श्री शिवाजी मराठा सोसायटी , सुभाष नगर शुक्रवार पेठ ,पुणे येथे होणार आहे. तरी आपल्या परिसरातील समस्या निवारण व वेळीसाठी लिंक/ स्कॅनर भरून मंत्री महोदयांना भेटता येणार आहे. तरी समस्त नागरिकांना विनंती आहे की आपण आपले फॉर्म लिंकवर भरून पाठवावे.. 🖇️ 👇🏻 *https://officeofmurlidharmohol.com/janasamparka-seva-abhiyan/Kasba/05_2025* आपला नगरसेवक सम्राट अभय थोरात

Comments