Samrat Abhay Thorat

Samrat Abhay Thorat

787 subscribers

Verified Channel
Samrat Abhay Thorat
Samrat Abhay Thorat
May 22, 2025 at 05:41 AM
योगी पावन मनाचा | साहे अपराध जनांचा || विश्व रागे झाले वन्ही | संती सुखे व्हावे पाणी || शब्दशस्त्रे झाले क्लेश | संती मानावा उपदेश || विश्वपट ब्रम्हदोरा | ताटी उघडा ज्ञानेश्वरा || सुखसागरी वास झाला । उंच नीच काय त्याला॥ अहो आपण जैसे व्हावें। देवें तैसेंचि करावें ॥ थोर कवयित्री संत मुक्ताबाई यांना पुण्यतिथीदिनी कोटी कोटी वंदन…
Image from Samrat Abhay Thorat: योगी पावन मनाचा | साहे अपराध जनांचा ||  विश्व रागे झाले वन्ही | संती स...

Comments