Samrat Abhay Thorat

Samrat Abhay Thorat

787 subscribers

Verified Channel
Samrat Abhay Thorat
Samrat Abhay Thorat
May 26, 2025 at 05:47 AM
https://www.facebook.com/share/p/17sbrd74Ay/ राम गणेश गडकरी यांनी ‘गोविंदाग्रज’ नावाने १५० कविता लिहिल्या, तसेच ‘बाळकराम’ नावाने विनोदी लेखन केले. त्यांच्या ‘एकच प्याला’, ‘भावबंधन’, ‘पुण्यप्रभाव’ आणि ‘प्रेमसंन्यास’ या नाटकांनी मराठी रंगभूमी समृद्ध केली. श्रेष्ठ मराठी साहित्यिक राम गणेश गडकरी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
🙏 1

Comments