Samrat Abhay Thorat
May 29, 2025 at 11:07 AM
शौर्य, धैर्य आणि मातृभूमी प्रति अतूट समर्पणाचे प्रतीक, वीर शिरोमणि महाराणा प्रताप यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! त्यांचा त्याग, पराक्रम आणि बलिदान या त्रिसूत्रीवर आधारित असणारी त्यांची शौर्यगाथा प्रत्येक भारतीयाला अखंड प्रेरणा देत राहील.
❤️
2