Samrat Abhay Thorat
May 31, 2025 at 06:24 AM
इतिहासाच्या कालपटावर आपल्या व्यक्तिमत्वचा ठसा उमटवणाऱ्या, होळकर घराण्याच्या 'तत्वज्ञानी राणी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराणी राजमाता अहिल्याबाई होळकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
❤️
👍
2