Samrat Abhay Thorat

Samrat Abhay Thorat

787 subscribers

Verified Channel
Samrat Abhay Thorat
Samrat Abhay Thorat
June 5, 2025 at 12:58 PM
पर्यावरणाचे रक्षण, हेच भविष्याचे संरक्षण!" आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त, निसर्गाशी नातं घट्ट करूया, झाडे लावूया, पाणी वाचवूया, आणि आपल्या पृथ्वीचे संरक्षण करून, पर्यावरण संवर्धनासाठी पाऊले उचलुया जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा!
Image from Samrat Abhay Thorat: पर्यावरणाचे रक्षण, हेच भविष्याचे संरक्षण!"  आज जागतिक पर्यावरण दिनानिम...

Comments