Sanjay Uttamrao Deshmukh
May 28, 2025 at 04:36 AM
पाठपुराव्याला यश...!
खासदार संजयभाऊ देशमुख यांच्या अथक प्रयत्नाने व पाठपुराव्यामुळे साबीया सादीक शेख रा.निभा ता.दिग्रस जि.यवतमाळ यांच्या Lungs Cancer उपचारासाठी पंतप्रधान सहाय्यता निधीतून ३,००,०००/ तीन लाख रुपये आर्थिक मदत मंजूर !!

❤️
👍
🙏
11