Sanjay Uttamrao Deshmukh
June 9, 2025 at 05:05 AM
धरती आबा महान स्वतंत्र सेनानी भगवान बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !! अखंड देशाच्या आदिवासी स्वाभिमानाचे प्रतीक, शोषणाविरुद्ध आवाज उठवणारे क्रांतिकारी योद्धा,भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला आदिवासी चेतनेने बळ देणारे धरती आबा, महान स्वतंत्र सेनानी बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. #पुण्यतिथी #विनम्र #अभिवादन
Image from Sanjay Uttamrao Deshmukh: धरती आबा महान स्वतंत्र सेनानी भगवान बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथी निमि...
🙏 👍 ❤️ 8

Comments