Sanjay Uttamrao Deshmukh
June 9, 2025 at 02:20 PM
आज दि.९ जुन रोजी मतदारसंघातील विविध ठिकाणी भेटी दिल्या. 📍गणेशपुर, मंगरूळपीर शिवसैनिक विभागप्रमुख श्री.पंकज पाटील-राऊत यांच्या गणेशपुर येथे वास्तू शांती कार्यक्रमास उपस्थित होतो. 📍 वनोजा, मंगरूळपीर श्री.विजय इंगोले यांचे चिरंजीव अमित इंगोले यांच्या विवाह सोहळ्यास देशमुख मंगल कार्यालय कारंजा येथे उपस्थितीत लावली. 📍कारंजा शिवतीर्थ मंगल कार्यालय, कारंजा येथे पोले परिवार यांच्या कडील लग्न सोहळ्यास उपस्थित राहून नवदाप्नत्यास मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. #यवतमाळ #वाशिम #लोकसभा
👍 ❤️ 🙏 4

Comments