
ShekruTV/शेकरू टीव्ही
May 14, 2025 at 02:32 AM
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय, मुंबई व ब्ल्यू क्रॉस वेलफेअर फौंडेशन, सांगली आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
*पशुधनामधील रक्तसंक्रमण*
पशुधनामधील रक्त संक्रमण म्हणजे काय? पशुधनामधील कोणत्या आजारात रक्त संक्रमण करतात? रक्त दाता म्हणजे काय? पशुधनामधील रक्त दाता कसा निवडावा? पशुधनामधील रक्त गट कोणते असतात? रक्त संक्रमण करण्यापूर्वी कोणत्या चाचण्या कराव्या लागतात? रक्त संक्रमण करताना घ्यावयाची काळजी? प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.
*डॉ. पंकज हासे*
सहाय्यक प्राध्यापक (पशु औषध वैद्यकशास्त्र विभाग) मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय, मुंबई
दिनांक: १५/०५/२०२५
वेळ: सायं ७ वा.
झूम
https://us02web.zoom.us/j/87584445186?pwd=MHU4ODdyWXo2Nk94c2ErOUFvM1pEdz09
Meet ID: 875 8444 5186
Passcode: 12345
फेसबुक
शेकरू
https://www.facebook.com/shekrutv
ब्ल्यू क्रॉस
https://www.facebook.com/groups/bluecrosswfsangli
युट्युब
शेकरू
https://youtube.com/live/iWgj4Ymj_J4
ब्ल्यू क्रॉस
https://youtube.com/live/vTals5ILUqA
लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru
