ShekruTV/शेकरू टीव्ही
ShekruTV/शेकरू टीव्ही
May 19, 2025 at 03:05 PM
सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *शेतकरी देवो भव:* *सेंद्रीय शेती : शाश्वत शेती* प्रगतशील शेतकऱ्याची यशोगाथा. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. मा. अध्यक्ष *डॉ. इन्द्र मणि* मा. कुलगुरु, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी प्रमुख उपस्थिती *डॉ. खिजर बेग* संचालक संशोधन, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी सहभाग *श्री. दिलीप पाटील* प्रगतशील शेतकरी, वडणे, धुळे समन्वयक *डॉ. आनंद गोरे* प्रमुख अन्वेषक, सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वनामकृवि, परभणी संचालन *डॉ. पपिता गौरखेडे* मृदा शास्त्रज्ञ, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वनामकृवि, परभणी दिनांक: २०/०५/२०२५ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09 ID: 821 4474 0040 Passcode: 12345 फेसबुक https://www.facebook.com/shekrutv युट्युब https://youtube.com/live/msyGVpNlU8Y लिंकडीन https://www.linkedin.com/company/shekru टेलेग्राम https://t.me/shekruTV
Image from ShekruTV/शेकरू टीव्ही: सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि ...

Comments