ShekruTV/शेकरू टीव्ही
ShekruTV/शेकरू टीव्ही
May 20, 2025 at 03:03 PM
महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ रौप्यमहोत्सवी वर्ष निमित्ताने* *सहकारातून समृद्धीकडे* *एफपीओ आपल्या सदस्यांसाठी ड्रोन सेवा कशा देऊ शकते?* ड्रोनचे विविध उपयोग. सदस्यांना देण्यात येणाऱ्या ड्रोन सेवेसाठी वेगवेगळे सेटअप मॉडेल्स. आर्थिक बाजू: सेटअप गुंतवणूक, सेवा खर्च आणि किंमत, व्यवहार्यता, अर्थशास्त्र, उदाहरणांचा अभ्यास. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. प्रमुख वक्ते *संकेत तोरवणे* संस्थात्मक विक्री व्यवस्थापक, मारुत ड्रोनटेक, हैदराबाद दिनांक: २१/०५/२०२५ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/81470500689?pwd=a0wxRkoxYWpVTXNBekJkY25tanZGQT09 ID: 814 7050 0689 Passcode: 12345 फेसबुक शेकरू https://www.facebook.com/shekrutv एमसीडीसी, पुणे https://www.facebook.com/mcdclpune युट्युब शेकरू https://youtube.com/live/MVyzFCI4Y28 एमसीडीसी, पुणे https://youtube.com/live/X4fMhlKsBvw व्हॉटसअप शेकरू https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe
Image from ShekruTV/शेकरू टीव्ही: महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्...
👍 1

Comments