ShekruTV/शेकरू टीव्ही
ShekruTV/शेकरू टीव्ही
May 23, 2025 at 07:05 AM
सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित *तूर पीक लागवड नियोजन* तूर पिकाचे महत्त्व. आवश्यक जमीन व हवामान. तूर पिकाचे विविध वाण व त्यांची वैशिष्ट्ये. बीजप्रक्रिया कशी करावी? लागवड पद्धती. आंतरपिके. आंतरमशागत. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी. प्रमुख वक्ते *डॉ. डी. के. पाटील* प्रभारी अधिकारी, कृषि संशोधन केंद्र, बदनापूर समन्वयक *डॉ. आनंद गोरे* प्रमुख अन्वेषक, सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वनामकृवि, परभणी सह समन्वयक *प्रा. प्रितम भुतडा* सहाय्यक प्राध्यापिका (कृषिविद्या) ज्वारी संशोधन केंद्र, वनामकृवि, परभणी दिनांक: २४/०५/२०२५ वेळ: सायं ७ वा. झूम https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09 Meeting ID: 821 4474 0040 Passcode: 12345 फेसबुक https://www.facebook.com/shekrutv युट्युब https://youtube.com/live/n3PN6Y6lJb4 लिंकडीन https://www.linkedin.com/company/shekru व्हॉटसअप ग्रुप https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe
Image from ShekruTV/शेकरू टीव्ही: सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि ...

Comments