
ShekruTV/शेकरू टीव्ही
May 26, 2025 at 04:34 PM
सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
*हवामान अंदाजानुसार खरीप हंगामाचे नियोजन*
मान्सूनचे आगमन. मान्सूनच्या आगमनानुसार खरीप हंगामाचे पीक नियोजन. पेरणीचे नियोजन व घ्यावयाची काळजी. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.
वक्ते
*डॉ. कैलास डाखोरे*
कृषी हवामानतज्ञ, अ.भा.स.कृ.ह.सं. प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
समन्वयक
*डॉ. आनंद गोरे*
प्रमुख अन्वेषक, सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वनामकृवि, परभणी
सह समन्वयक
*डॉ. पपिता गौरखेडे*
मृदा शास्त्रज्ञ, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वनामकृवि, परभणी
दिनांक: २७/०५/२०२५
वेळ: सायं ७ वा.
झूम
https://us02web.zoom.us/j/82144740040?pwd=cHQ5VDZ4NGJpK1c5aU5JUEl2ZDRzQT09
Meeting ID: 821 4474 0040
Passcode: 12345
फेसबुक
https://www.facebook.com/shekrutv
युट्युब
https://youtube.com/live/aEUUr7GRYX4
लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru
व्हॉटसअप ग्रुप
https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe
