ShekruTV/शेकरू टीव्ही
ShekruTV/शेकरू टीव्ही
May 27, 2025 at 04:43 PM
महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ रौप्यमहोत्सवी वर्ष निमित्ताने *सहकारातून समृद्धीकडे* *शेतकरी उत्पादक कंपनी संचालक मंडळाच्या यशासाठी निकष* संचालक मंडळाची भूमिका. संचालक मंडळाची आव्हाने, समस्या आणि अपयश. संचालक मंडळाच्या प्रशिक्षणाचे महत्त्व आणि विविधता (महिला, उपेक्षित घटक, सर्व भागधारक). मंडळाच्या यशासाठी निकष. इत्यादी. प्रमुख वक्ते *श्री. सादिक मणेरी* राज्य समन्वयक, शेतकरी उत्पादक योजना, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे दिनांक: २८/०५/२०२५ वेळ: सायं ७ झूम https://us02web.zoom.us/j/81470500689?pwd=a0wxRkoxYWpVTXNBekJkY25tanZGQT09 Meeting ID: 814 7050 0689 Passcode: 12345 फेसबुक शेकरू https://www.facebook.com/shekrutv एमसीडीसी https://www.facebook.com/mcdclpune युट्युब शेकरू https://youtube.com/live/4Lofz8y4HoU एमसीडीसी https://youtube.com/live/26bvb4nzekQ व्हॉटसअप शेकरू https://chat.whatsapp.com/JtRu2g36DpxLR9ObFN11Fe व्हॉटसअप एमसीडीसी https://chat.whatsapp.com/CUMgOUohNoxKE6GGbJIpaD
Image from ShekruTV/शेकरू टीव्ही: महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्...

Comments