
Saleem Sarang
May 20, 2025 at 09:01 AM
https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02iN35tiAxBhqTwzD3qZceSf8etWEoUekCG5K1FJPmgrEaNXDj2e2CKbWW8TLqWDu5l&id=100069531925518&mibextid=wwXIfr
आदरणीय श्री. छगन भुजबळ साहेब,
आपण आज महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन! राज्याच्या सामाजिक, शैक्षणिक व सर्वांगीण विकासात आपले योगदान अत्यंत मोलाचे आहे. नेतृत्वगुण, कार्यतत्परता व लोकाभिमुख दृष्टिकोनामुळे आपण नेहमीच जनतेच्या विश्वासास पात्र ठरलात. येत्या काळातही आपल्या अनुभवाचा व सक्रिय सहभागाचा महाराष्ट्राला निश्चितच लाभ होईल, यात दुमत नाही.
आपल्या पुढील मंत्रीपदाच्या कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा. आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व अखंड जनसेवेची ऊर्जा मिळो. हीच सदिच्छा..!
#saleemsarang #chhaganbhujbal #ncp
❤️
👍
2