
Saleem Sarang
May 26, 2025 at 12:44 PM
https://www.facebook.com/share/r/197j6KC8fy/?mibextid=wwXIfr
महिलांना नेतृत्वाच्या प्रवाहात आणण्याचा निर्धार!
समाजातील सर्वात वंचित घटकांतील विशेषतः अनुसूचित जाती व जमातीतील महिलांचा सहभाग हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. एका अत्यंत सामान्य पगारावर काम करणाऱ्या महिलांची भाषणे अतिशय प्रेरणादायी आहे. त्यांच्या नेतृत्वक्षमतेची आम्ही नोंद घेतली असून, महिलांना संघटनेच्या माध्यमातून सक्षम नेतृत्व म्हणून घडविण्याचा आमचा संकल्प आहे.
आमची ही नेहमीचीच भूमिका आहे की समाजाच्या तळागाळातल्या, शिक्षण व राजकारणापासून दूर असलेल्या महिलांना आणि युवकांना मुख्य प्रवाहात आणणे. आणि जे जुने लोक आहेत त्यांनीही आता इतरांना संधी द्यावी. आम्हाला विश्वास आहे की, महिलांनी आमच्यावर ठेवलेले हे विश्वासाचे नाते आम्ही जपत राहू आणि त्यांना राजकीय व सामाजिक प्रक्रियेत सामील करून घेऊ.
.
.
.
.
#saleemsarang #forthepeople #sarangspeaks #ncp #ajitpawar #maharashtra #jalna #beed #parbhani #latur #ncpspeaks #ncpmaharashtra
🙏
1